2559 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या संबोधी साक्षात्कार प्रभावाने भारतात जगाच्या पाठीवर प्रथमच आषाढ पौर्णिमेला ‘धम्मचक्कप्पवतन’ झाले. 2559 वर्षापूर्वी झालेले. धम्मचक्रप्रवर्तन हे निसर्गात धम्मस्थापण्याची पही ही ऐतिहासिक घटना होती.
भगवान बुद्धांच्या धम्मस्थापणेने संपूर्ण भारतभूमीत एक नवीन विचार, ‘धम्म’ स्वरूपात स्थापण झाला. प्राचीन ‘जम्बूद्वीप’ व वर्तमान. भारत प्राचीन काळात ‘बुद्धभूमि’ म्हणून संपूर्ण विश्वात प्रसिद्धी झाली. |